trpपेक्षा माझे प्रेक्षक फार महत्त्वाचे आहेत आमीर

आमीर म्हणतो, 'टीआरपी'ची चिंता कोणाला?

काही लोक आमीर खानच्या टीव्ही शो 'सत्यमेव जयते' याबाबत नाराज आहे. हा शो यावर्षी सहा मे पासून झाला. आमीर खानच्या भन्नाट विचारसरणीवर बेतलेल्या या शोसाठी अनेकजण टीव्हीकडे डोळे लावून बसलेले असतात.

Jun 27, 2012, 06:08 PM IST