truck driver strike

मनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर, कोण-कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो इंधन तुटवडा?

Maharashtra Truck Driver Strike: मनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर गेले आहेत. सकाळपासून इंधन पुरवठा ठप्प. अनेक जिल्ह्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता. 

Jan 10, 2024, 12:43 PM IST

मोदींनी 'या' भीतीने ‘हिट ऍण्ड रन’ कायदा मागे घेतला; ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'पाशवी बहुमत आहे म्हणून..'

Truck Driver Strike: आता सरकार म्हणते की, हा कायदा तूर्त लागू करणार नाही. मग हे उशिराचे शहाणपण कायदा बनविताना तुम्ही कुठे गहाण ठेवले होते? असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.

Jan 4, 2024, 07:39 AM IST

राज्यात इंधनाचा तुटवडा, सामान्य त्रस्त... हिट अँड रन कायद्याला ट्रक चालकांचा विरोध का?

Transport Strike : इंधन टँकर चालकांच्या संपामुळे राज्यात पेट्रोल पंपावरील इंधनाचा साठा संपलाय. त्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. इंधन तुटवडा होण्यास सुरुवात झाली असून पेट्रोल, डिझेल वेळेत पोहचवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. 

Jan 2, 2024, 07:48 PM IST
Truck Driver Strike Fuel Tanker Drivers Strike Affect In Kokan PT44S

Konkan | इंधन टॅंकर चालकांच्या संपाचा कोकणात फटका

Truck Driver Strike Fuel Tanker Drivers Strike Affect In Kokan

Jan 2, 2024, 03:05 PM IST

Driver Strike: स्कूल बस चालकांनी संपात सहभागी होऊ नये, नाहीतर...; शिक्षणमंत्र्याचा थेट इशारा

Truck Driver Strike School Bus Operator: नाताळाच्या सुट्ट्यांनंतर राज्यातील काही शाळा आज सुरु झाल्या असून काही उद्या सुरु होणार आहेत. मात्र संपाच्या पार्श्वभूमीवर बस चालकांमध्ये संभ्रामावस्था निर्माण झाली आहे.

Jan 2, 2024, 03:01 PM IST
Truck Driver Strike Rush On Petrol Pump At Kalyan PT1M10S

Kalyan | कल्याणमध्ये पेट्रोलसाठी तूफान गर्दी

Truck Driver Strike Rush On Petrol Pump At Kalyan

Jan 2, 2024, 02:45 PM IST

ट्रक संपाचा फटका! भाज्यांचे दर दुप्पट, स्कूलबस बंद, पेट्रोलपंपावर तुफान गर्दी... पाहा काय आहे परिस्थिती

Transport Strike: ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम आता देशाच्या आर्थिक स्थितीवर दिसू लागला आहे. एकट्या मुंबईत जवळपास 150 कोटींचा व्यवसाय ट्रक चालकांमुळे होतो. भाजीपाला, फळं आणि इतर वस्तूंची आवक थांबल्याने त्याचे थेट परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे. 

Jan 2, 2024, 01:43 PM IST

जाळपोळ, पोलिसांना मारहाण, नागरिक हैराण तरी आव्हाड म्हणतात, 'माझं ट्रक चालकांना समर्थन कारण...'

Jitendra Awhad Supports Truck Driver Strike: मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसहीत इतर अनेक राज्यांमध्ये ट्रक चालकांनी मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु केलं आहे. याची झळ आता मुंबईकरांनाही बसू लागली आहे.

Jan 2, 2024, 10:46 AM IST

पेट्रोल पंपांवर रांगा, भाज्या महागल्या, 50 हजार मृत्यू अन्... ट्रक चालकांनी का पुरकारलाय संप?

Truck Driver Strike Fuel Shortage: रत्नागिरी, संभाजी नगर, लातूर, नागपूर, वसई-विरार नाशिकसारख्या शहरांमध्ये इंधन भरण्यासाठी सर्वसामान्यांच्या काही किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्यात.

Jan 2, 2024, 09:58 AM IST