trupti bhoir

नाजुका आणि रायबाची 'प्रीती सुमने'

जुका पुन्हा एकदा 'माझा अगडबम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Sep 25, 2018, 08:13 PM IST

तृप्ती भोईरच्या "माझा अगडबम"चा धमाकेदार ट्रेलर

आत्तापर्यंत अभिनेत्री-निर्माती अशी ओळख असलेली तृप्ती भोईर ही मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा रूपेरी पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झाली आहे. ‘माझा अगडबम’ तिच्या आगामी सिनेमाच्या माध्यमातून तृप्ती दिग्दर्शिकेच्या भूमिकेतही बघायला मिळणार आहे. याआधी आलेला ‘अगडबम’ हा सिनेमाचा चांगलाच गाजला होता. 

Sep 5, 2017, 07:06 PM IST

'हॅलो जयहिंद'ला सेंसॉरची कात्री ?

तृप्ती भोईर निर्मित 'हॅलो जयहिंद' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला असला तरी हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकेल अशी भीती तृप्ती भोईर यांना वाटतेय. वास्तव घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमामुळे या समाजामध्ये चीड निर्माण होऊ शकते.

Nov 14, 2011, 04:02 PM IST