घरी सासू येणार म्हणून जावयाने OYO Hotel मध्ये रूम बुक केली, पत्नीला सत्य कळलं अन् मग...
OYO Hotel : घरी गेल्यावर पत्नीला त्याला सांगितलं तिची आई म्हणजे त्याची सासू येणार आहे. हे समजताच त्याने ओयो हॉटेलमध्ये रूम बुक केली. पण पत्नीला हे सत्य कळताच त्याचा आयुष्यात भूकंप आला.
Dec 1, 2024, 07:50 PM IST