tulsi kumar

कपूर, चोप्रा किंवा खान नव्हे तर 'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब; कधीकाळी रस्त्यावर विकली फळं, आज 10 हजार कोटींची संपत्ती

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबाकडे तब्बल 10 हजार कोटींची संपत्ती आहे. पण त्याच्या कुटुंबात एकही मोठा स्टार नाही. 

 

Nov 13, 2024, 08:13 PM IST

शुटिंगदरम्यान मोठी दुर्घटना, गायिका तुलसी कुमार जखमी; भिंती कोसळल्या अन् पुढच्या क्षणी...; VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते त्यावर व्यक्त होतं. आपण सुरक्षेत फारच हलगर्जीपणे वागतो अशी खंत एकाने व्यक्त केली आहे.

 

Oct 8, 2024, 04:27 PM IST

श्रेया घोषाल, सुनिधि चौहान नाही तर 'ही' आहे सगळ्यात श्रीमंत गायिका

बॉलिवूडमध्ये अनेक प्ले बॅक सिंगर आहेत. आशा भोसले या गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यात लोकप्रिय गायिकांमध्ये श्रेया घोषाल, सुनिधी चौहानसारखा गायिकांची नावे आहेत. फक्त त्यांना लोकप्रियताच मिळाली नाही तर त्यासोबत त्यांनी खूप पैसा देखील मिळाला आहे. पण तुम्हाला माहितीये का ही या नावाजलेल्या आणि लोकप्रिय गायिका असल्या तरी देखील त्या सगळ्यात श्रीमंत गायिका नाहीत. एक गायिका आहे जी सगळ्यात श्रीमंत असून ती करोडपती नाही तर अरबपती आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ती गायिका.

Oct 16, 2023, 06:26 PM IST

Tulsi Puja Tips: या दोन दिवशी तुळशीला हात लावणं ठरतं अशुभ? जाणून घ्या काय आहे नियम

Tulsi Niyam:  शास्त्रात सांगितलं आहे की, तुळशीच्या रोपाची पूजा करताना नियमांची काळजी घेतली नाही तर माता लक्ष्मी क्रोधित होऊन घराबाहेर पडते. 

Sep 11, 2022, 11:36 AM IST

Astro Tips For Tulsi: तुळशीची पूजा करताना हे केल्यास घरात येईल सुख-समृद्धी

तुळशीच्या रोपाबद्दल काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

Sep 5, 2022, 11:12 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x