turkey ice cream challenge viral video

टर्की आइसक्रिम विक्रेत्याला लहानग्याने शिकवला धडा, Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

टर्की आइसक्रिमचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. या व्हिडीओत एक बाब तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल, ती म्हणजे आइसक्रिम सहजासहजी मिळत नाही.

Sep 4, 2022, 03:13 PM IST