turkey syria earthquake

JapanEarthquake Photo: जपानमधील भूकंपाची मन विचलित करणारी दृश्य; पुढील काही दिवसात त्सुनामीची शक्यता?

Japan Earthquake : पुढच्या काही दिवसात पुन्हा एकदा याच तीव्रतेचा भूकंप किंवा त्सुनामी येण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जातं आहे.  

Feb 26, 2023, 02:38 PM IST

Turkey Earthquake: देव तारी त्याला कोण मारी! तब्बल 9 दिवसांनी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर आली महिला

Turkey-Syria Earthquake Updates: तुर्की सिरीयानंतर न्यूझीलंडमध्ये (New Zealand Earthquake) देखील भूकंप झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता जगाचा अंत समोर आलाय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Feb 15, 2023, 05:25 PM IST

'लवकरच भारतातही...' तुर्की भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या वैज्ञानिकाचं धक्कादायक भाकित

Frank Hugerbeats Prediction : भारतीय उपखंडावर लवकरच मोठं संकट येणार असल्याचं भाकित फ्रँक हूगरबीट्स यांनी वर्तवलं आहे

Feb 14, 2023, 05:36 PM IST

Turkey earthquake : धोका! देशातील 'या' भागांत होऊ शकतो तुर्कीसारखा विध्वंस; प्रशासनही सतर्क

Turkey earthquake : तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपामुळं अनेक निष्पाप बळी गेले. हा भूकंप अनेक राष्ट्रांना सतर्क करून गेला. मुख्य म्हणजे भारतातही अशी काही क्षेत्र आहेत जिथं प्रचंड भूकंपामुळं मोठी हानी होऊ शकते. 

 

Feb 13, 2023, 12:35 PM IST

Turkey Earthquake : NDRFने ढिगाऱ्याखालून 6 वर्षांच्या मुलीला जीवंत वाचवलं, अमित शहांनी शेअर केला Video

'आम्हाला एनडीआरएफ जवानांवर गर्व आहे' भूकंपग्रस्त तुर्कीत भारताचं एनडीआरएफचे जवान जीवाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत. याचा एक व्हिडिओ गृहमंत्रालयाने शेअर केला आहे

Feb 10, 2023, 08:39 PM IST

Turkey Lashed Out Pakistan: तुर्कीने पाकिस्तानला झापलं! म्हणाले, "...काहीही गरज नाही"

Turkey Syria Earthquake Lashed Out Pakistan: भारत, अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या देशांनी तातडीने भूकंपग्रस्त तुर्कीला मदत पाठवली असून सध्या या भूकंपग्रस्त देशामध्ये मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरु आहे.

Feb 8, 2023, 12:14 PM IST

Turkey Earthquake: नागपूरमधील 'या' भविष्यकारानं 4 महिन्यांपूर्वीच केलं होतं तुर्किच्या भूकंपाबाबत भाकीत

turkey syria earthquake 2023 : अमित विभूते हे मूळचे नागपुरचे आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्राशी निगडित अभ्यास करून सध्या अमित त्यांचा व्यवसाय करतात. पण ज्योतिष्य शास्त्रात असलेल्या रुचीमुळे त्यांनी यावर वाचन सुरू केलं. 2005 पासून अभ्यास सुरु केला. यातून ते अनेकदा भाकीतं फेसबुकवरील आपल्या वॉलवर टाकून व्यक्त होत असतात.

Feb 7, 2023, 03:59 PM IST