tv celeb lip lock

सनाया ईरानीचा पतीसोबत लिप लॉक किस सोशल मीडियावर व्हायरल

दोघांच्या लग्नाला २५ जानेवारीला दोन वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्यांनी एकमेकांचा घेतलेला लिप लॉक किसचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jan 27, 2018, 11:01 PM IST