twitter accounts suspended

राहुल गांधी यांच्यानंतर अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट 9 वर्षांच्या मुलीच्या आई-वडिलांसोबत झालेल्या भेटीचे छायाचित्र शेअर करण्यासाठी लॉक करण्यात आले होते.

Aug 12, 2021, 10:23 PM IST