twitter verified follows

Twitter चा दे धक्का ! ट्विटर व्हेरिफाईडकडून सर्व व्हेरिफाईड अकाऊंट अनफॉलो

Twitter Verified Follows 'No One' :  ट्विटने आपल्या यूजर्सला मोठा झटका दिला आहे. ट्विटर व्हेरीफाईडकडून सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात आली आहेत. आता ट्विटर व्हेरिफाईड कुणालाही फॉलो करणार नाही. व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात येत असल्यानं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

Apr 7, 2023, 11:25 AM IST