आंदोलन करताना टायर जाळल्यास १ ते ६ वर्षांची शिक्षा
सार्वजनिक ठिकाणी टायर जाळणं या पुढे महाग पडू शकतं. आंदोलना दरम्यान सर्रास टायर जाळले जातात. अशा प्रकारे टायर जाळण्यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं बंदीचे आदेश दिले आहेत.
Jul 1, 2017, 10:15 PM ISTसार्वजनिक ठिकाणी टायर जाळणं या पुढे महाग पडू शकतं. आंदोलना दरम्यान सर्रास टायर जाळले जातात. अशा प्रकारे टायर जाळण्यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं बंदीचे आदेश दिले आहेत.
Jul 1, 2017, 10:15 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.