Udaipur Royal family Dispute : 40 वर्ष जुन्या मृत्यूपत्रामुळे उदयपूरच्या राजघराण्यात वाद; राज्याभिषेकानंतरही विश्वराज सिंह यांना सिटी पॅलेसमध्ये जाण्यास का रोखलं?
Udaipur Royal family Dispute : मेवाडमधील राजघराण्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. राज्याभिषेकानंतरही भाजप आमदार विश्वराज सिंह आणि त्यांच्या समर्थकांना सिटी पॅलेसमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलंय.
Nov 27, 2024, 02:10 PM IST'तुझे वडील माझ्यासोबत...' पतीला सांगितलं सासऱ्याच्या अश्लील कृत्याचा कारनामा, मुलाने वडिलांना...
पतीने सासऱ्यांचं त्या कृत्याबद्दल पतीला सांगितलं त्यानंतर वडील मुलामध्ये कडाक्याचे भांडण झालं. मुलाने वडिलांना काठ्यांनी बेदम मारहाण केल्या. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला.
Jun 21, 2024, 03:04 PM ISTआईने 14 वर्षाच्या निष्पाप लेकाचा दाबला गळा, धक्कादायक कारण समोर
Rajsthan Crime: एका आईने आपल्या 14 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर उदयपूरच्या अंबामाता पोलीस स्टेशन परिसरात खळबळ माजली आहे. या सर्वात 14 वर्षांच्या निष्पाप मुलाचे आयुष्य संपले आहे. दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा आरोप आहे.
Jul 31, 2023, 03:35 PM ISTसख्खा भाऊ ठरला काळ, घराची कौलं काढून शिरला घरात त्यानंतर.. थरकाप उडवणारी घटना!
झोपलेल्या तरूणाची ठरली आयुष्यातील शेवटची रात्र, भयानक घटना समोर!
Aug 20, 2022, 10:53 PM ISTबापरे! श्वान नव्हे, हा तर चित्ता...; स्वत:च्याच धुंदीत बसलेल्या वॉचमनसमोरून तो गेला आणि....
Pause करुन करुन पाहिला जातोय हा व्हिडीओ
Jul 27, 2022, 04:13 PM IST