udayan raje

भिडे गुरुजींवरील आरोप सहन करणार नाही : उदयनराजे

खासदार ,  छत्रपती उदयन राजे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे, त्यात म्हटलंय.

Jul 25, 2015, 10:58 AM IST

राष्ट्रवादीला उदयनराजेंची अॅलर्जी, महापौरांनी काढला पळ!

राष्ट्रवादी काँग्रेसला उदयनराजे भोसले यांची किती ऍलर्जी आहे... याचं उदाहरण पुणे महापालिकेत समोर आलंय... त्याचबरोबर उदयनराजे यांच्याविषयी बोलायला राष्ट्रवादीचे पदाधिकारी कसे घाबरतात हेसुद्धा पहायला मिळालं. एका पेन्टिंगवरुन हा सगळा गोंधळ झालाय.....

Jun 26, 2013, 07:13 PM IST

अजित दादांच्या बालेकिल्ल्यात उदयनराजे काय बोलणार?

एकीकडे अजित पवार यांच्या बेताल वक्तव्यावरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालेलं असताना त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांचे खास सहकारी येणार आहेत.

Apr 9, 2013, 07:24 PM IST