'पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो....'अमित शहांच्या 'त्या' भेटीबद्दल उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Uddhav Thackeray: सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या आमदारांसंदर्भात निर्णय दिला आहे. त्यानुसारच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर आम्हाला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
Jul 9, 2023, 01:26 PM IST