After Modi Who... सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे या प्रश्नाचे काय उत्तर दिले जाणून घेऊया.
शेतकऱ्यांचा विरोध असताना शक्तिपीठ महामार्ग कोणासाठी बांधला जातोय? देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजक्टवर उद्धव ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला आहे.
Uddhav Thackeray on Family:मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय.
संजय राऊतांनी "उद्या जर गरज पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार बनेल काय?" असा प्रश्न विचारला.
यावेळी उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची संपूर्ण कहाणी सांगितली. यावेळी त्यांनी मग तेव्हा युती तुम्ही का तोडलीत? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.
'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत', असं आव्हान भाजपने दिलं आहे.
'शिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे', असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray Interview : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असताना नेते मंडळी एकमेकांनावर आरोपप्रत्योपाच्या फेरी झाडत आहे. अशात उद्धव ठाकरेंवर औरंगजेबावरुन विरोधांनी टीका केलाय.
Devendra Fadnvis Reaction on Uddhav Thackeray Interview
Uddhav Thackeray Interview:एक निशाण मान्य. एक प्रधान म्हटलं तर तो जनतेने निवडून दिलेला पाहिजे. पण एक पक्ष जर तुम्ही बोलणार असाल तो आम्ही कदापीही मान्य करणार नाही, असे ते म्हणाले.
Mumbai : अंबानी आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली.. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
Uddhav Thackeray Interview:शिवसेना काही संपलेली नाही आणि संपणार नाही. अनेकांना लालसा निर्माण झाली. त्यामुळे आताचे नाट्य घडवलं गेले आहे. सत्ता पिपासूपणा आता दिसून येत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray Interview :शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय.
मविआ सरकारने निर्णय घेतले त्यापेक्षा अधिक चांगले निर्णय घेऊ - देवेंद्र फडणवीस
Uddhav Thackeray criticizes opponents
मुलाखतीत ठाकरेंनी काही प्रश्नांवर स्पष्ट उत्तरं दिली.
Uddhav Thackeray Interview :भाजपला (BJP) शिवसेना(Shiv Sena)संपवायची आहे. पण त्यांना ते शक्य नाही.
Uddhav Thackeray Interview :राज्यातल्या सत्तांतरानंतर आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बहुचर्चित मुलाखत प्रसिद्ध होत आहे.