ugadi 2023

Gudi Padwa Fashion 2023: गुढीपाडव्याला एकदम झटपट करा असा हटके आणि स्टायलिश लूक ...

Gudi Padwa Fashion 2023: गुढीपाडव्याचा सण तोंडावर आहे तेव्हा आपल्यालाही येत्या सणासाठी आपण (Gudi Padwa 2023) कशा रीतीनं नववारी साड्या, फेटे आणि दागिने परिधान (Fashion 2023) करू शकतो, याबद्दल माहिती जाणून घेऊया. 

Mar 21, 2023, 02:49 PM IST

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याला कलश आणि कडूलिंबाचे का आहे इतकं महत्त्व? 'या' गोष्टी नसतील तर...

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याचा सण म्हणता म्हणता उद्यावर येऊन ठेपला आहे तेव्हा आपल्याला घरी (Gudi Padwa Importance in MarathI) पाडव्यासाठीची जोरदार तयारी सुरू झाली असेल. या सणाचे औचित्य साधून जाणून घेऊया की गुढीचे (Gudi Padwa Significance) महत्त्व जाणून घ्या. 

Mar 21, 2023, 01:12 PM IST

Mahashivratri 2023: महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामे, अन्यथा...

Mahashivratri 2023 Puja: आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी भगवान महादेवाची पूजा करताना पूजेच्या थाळीत कोणत्या गोष्टी पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नको, याबद्दल जाणून घ्या... 

Feb 18, 2023, 08:02 AM IST

Mahashivratri 2023: काय सांगता! गणपती आणि कार्तिकेयसह महादेवांना 8 मुलं होती? 'ही' त्यांची नावे; वाचा

Lord Shiva Daughters: गणपती (ganpati) आणि कार्तिकेय (Kartikeya) ही शिवांची दोन मुले आहेत. मात्र, याव्यतिरिक्त महादेवांना पाच कन्या असल्याचे संदर्भ पुराणात आढळतो. कोण होत्या त्या पंचकन्या? त्यांची नावे काय? जाणून घेऊया...  

Feb 18, 2023, 06:57 AM IST