महिना 8 लाख पगार; काम - रोज 10 हजार पावलं चालणं! जाणून घ्या पात्रतेच्या अटी
This Company Is Hiring A Chief Steps Officer: या व्यक्तीला एकच काम असणार आहे आणि ते म्हणजे चालणं. या व्यक्तीने दिवसाला 10 हजार पावलं चालणं अपेक्षित असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. मात्र केवळ चालण्यासाठी पगार देण्यामागील उद्देश काय आहे तुम्हाला माहितीये का?
Jun 25, 2023, 04:54 PM ISTपक्षी उडवा, दिवसाला 20 हजार रुपये कमवा! अजब काम असलेली गजब नोकरी
आजपर्यंत आपण अनेक तास झोपून राहणे, जेवण टेस्ट करणे अशा अनेक चित्र विचित्र नोकऱ्यांबद्दल ऐकले आहे. आता एका कंपनीने पक्षी उडवण्याची नोकरी ऑफर केली आहे.
May 29, 2023, 11:38 PM ISTआणखी काय हवं! या कंपनीकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवाळीचा छप्पड फाड के बोनस
कोरोनाच्या 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त दिवाळी (Diwali 2022) साजरी करण्यात येत आहे.
Oct 22, 2022, 06:59 PM IST