ulema a hind

'इस्लामचं नाव खराब करण्यास मुसलमानच जबाबदार'

जमीयत उलेमा-ए-हिंन्दचे महासचिव मौलाना महमूद मदनी यांनी शनिवारी बोलतांना इस्लामची 'दहशतवादी' अशी प्रतिमा बनवण्यास मुसलमानच कारणीभूत आहेत. या प्रतिमेला बदलण्यासाठी त्यांना सामूहिक शिक्षण देण्याची गरज आहे. 

Mar 22, 2015, 12:50 PM IST