ulhas bapat

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार? जाणून घ्या सर्व शक्यता आणि त्याचे परिणाम

Maharashtra Political Row: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) येत्या काही दिवसांत निकाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान सुप्रीम कोर्ट काय निकाल देऊ शकतं यासंबंधी घटनातज्ज्ञांनी शक्यता वर्तवली आहे. 

 

May 10, 2023, 02:35 PM IST

विकली जाणारी लोक असतात तेव्हा... निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उल्हास बापट यांची प्रतिक्रिया

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाला (Shinde Group) धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नावही मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. 

Feb 18, 2023, 12:17 PM IST