union bank fd interest rates

FD Rates Hike: बॅंक खातेधारकांसाठी मोठी बातमी! 'या' दोन बॅंकानी वाढवले FD Rates

FD Rates Hike: युनियन बँक ऑफ इंडियाने आजपासून आपल्या मुदत ठेवींच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. बँक आता सर्वसामान्यांसाठी 7.3 टक्के परतावा देणार आहे तर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदर द्यावा लागतो त्याप्रमाणे हे दर 7.8 टक्के असे झाले आहेत.

Nov 26, 2022, 01:39 PM IST