union employees

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात, केंद्र सरकारकडून ३० लाख कर्मचाऱ्यांना बोनस

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. देशातील ३० लाख कर्मचाऱ्यांना केंद्राने दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे.  

Oct 21, 2020, 05:44 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६२ वर्ष?

सरकारी कर्मचारी आता वयाच्या ६२ वर्षांपर्यंत नोकरी करू शकेल. कारण सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६२ वर्ष होण्याची शक्यता आहे. याबाबत उद्या (१५ऑगस्ट) घोषणा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Aug 14, 2013, 05:31 PM IST