आलिया गावात अजब वरात, मुलाला नेण्यासाठी वधू दारात !
लग्न म्हटले की नवरी मुलगी नटूनथटून लग्नमंडपात पोहोचते पण ही वधू मात्र नवऱ्यामुलासारखी रुबाबाने घोड्यावरून आली.
Apr 20, 2019, 07:56 PM ISTबुलडाणा । आलिया गावात अजब वरात, मुलाला नेण्यासाठी वधू दारात !
बुलडाणामधील आलिया गावात अजब वरात, मुलाला नेण्यासाठी वधू दारात !
Apr 20, 2019, 07:50 PM ISTअसं एक न्यारं गाव ... एकाच मांडवात अनोखा विवाह सोहळा
"एक गांव एक लग्न तिथी" अशी परंपरा एका गावात गेल्या 28 वर्षापासुन पाळली जाते. गावातील गरीब असो वा श्रीमंत, किंवा कोणत्याही जातीचा. गावातील ज्यांचे विवाह वर्षभरात जुळतात अश्या सर्वांचे लग्न एकाच दिवशी एकाच मांडवात थाटात लावून दिले जातात. या गावातील हा अनोखा विवाह सोहळा.
Apr 20, 2017, 01:21 PM IST