रशिया - युक्रेन युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान, नागरिक दहशतीखाली
Russia Ukraine War : रशिया युक्रेन यांच्यामधील युद्धात दोन्ही बाजूंनी मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत. (Russia Ukraine Conflict) युद्ध आता तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
Feb 26, 2022, 02:19 PM ISTयुक्रेनची तिसऱ्या दिवशी नरमाईची भूमिका, युद्धविराम चर्चेसाठी तयार
Russia-Ukraine War : युद्धाच्या तिसऱ्या दिवशी युक्रेनची नरमाईची भूमिका दिसून येत आहे. (Russia Ukraine Conflict) शांतता आणि युद्धविराम चर्चेसाठी युक्रेन तयार झाला आहे.
Feb 26, 2022, 12:00 PM ISTRussia-Ukraine War : ... ही शेवटची वेळ असू शकते, झेलेन्स्की यांचे 'ते' विधान मन हेळावून टाकणारं
Russia-Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी युद्धाची भयानकता दाखवणारं एक विधान युरोपीय युनिअनसमोर (European Union) केले.
Feb 26, 2022, 08:45 AM ISTमोठी बातमी । संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रशियाविरोधी प्रस्तावावर भारत तटस्थ
Russia Ukraine Conflict : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रशियाविरोधी प्रस्तावावर भारत तटस्थ राहिला.
Feb 26, 2022, 07:47 AM ISTजीवावर उदार होऊन विद्यार्थी रोमानियात, 16000 भारतीयांना सरकार स्वखर्चाने मायदेशात आणणार
Russia Ukraine Conflict : युक्रेन युद्धाच्या वणव्यात होरपळत आहे. अशात युक्रेनमध्ये अडकलेले हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनची सीमा पार करून रोमानिया देशात पोहोचत आहेत.
Feb 26, 2022, 07:26 AM ISTरशियाला इशाऱ्या देणारी नाटो बॅकफूटवर, ही जबरदस्त मोठी खेळी
Russia Ukraine Conflict : रशिया युक्रेन युद्धात (Russia-Ukraine war) एक मोठा ट्वीस्ट आला आहे. हा ट्विस्ट संपूर्ण युरोपसह अमेरिकेची चिंता वाढवणारा आहे.
Feb 25, 2022, 02:27 PM ISTVIDEO । रशियाची आगेकुच सुरुच, युक्रेनच्या 130 किमी आत घुसत केला कब्जा
Update On Indian External Affair Ministry And Chernobyl Atomic Plant
Feb 25, 2022, 11:45 AM ISTVIDEO । युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न
Map Showing How Indians Will Safely Come Out Of Ukraine
Feb 25, 2022, 11:20 AM ISTरशिया अधिक आक्रमक; युक्रेनच्या चेर्नोबिल अणुभट्टीवर कब्जा, दिली ही धमकी
Russia-Ukraine War Updates: रशियन सैन्याने (Russian Forces) युक्रेनच्या चेर्नोबिल अणुभट्टीवर (Chernobyl Nuclear Power Plant) कब्जा केला आहे.
Feb 25, 2022, 10:06 AM ISTयुक्रेनकडून जोरदार प्रत्युत्तर, रशियाचे 800 सैनिक मारले
Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला आहे. रशिया माघार घेण्याच्या स्थितीत नाही. मात्र, असे असताना युक्रेनने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनने रशियाचे 800 सैनिक ठार मारल्याचा दावाही केला आहे.
Feb 25, 2022, 09:41 AM ISTरशिया - युक्रेन युद्ध : अमेरिकेची मोठी घोषणा; युक्रेन एकटा तर रशियाबाबत उचललं हे पाऊल
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं मोठी घोषणा केली आहे.
Feb 25, 2022, 07:58 AM ISTOmicron | ही तर, ओमायक्रॉनची त्सुनामीच; 'या' देशात पहिल्या मृत्यूने आरोग्य यंत्रणा हादरल्या
या देशात कोविड -19 च्या ओमायक्रॉन प्रकारामुळे पहिला मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
Dec 21, 2021, 10:50 AM ISTन्यूयॉर्कला Ida चा तडाखा : आपत्कालीन स्थितीची घोषणा; 44 जणांचा मृत्यू, विमान सेवा बंद
New York Storm Ida : अमेरिकेत (America) इडा चक्रीवादळाने (Storm Ida) जोरदार तडाखा दिला आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्कला (New York Flood) बसला आहे
Sep 3, 2021, 11:29 AM ISTअमेरिकेला मदत करणाऱ्या व्यक्तीला तालिबानने अशी दिली क्रूर शिक्षा
तालिबानने एका व्यक्तीला अशी क्रूर शिक्षा दिली आहे. अनेक पत्रकारांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
Aug 31, 2021, 05:47 PM ISTतालिबानकडून नागरिकांना मोठा दिलासा; अमेरिकेसह 100 देशांना दिलं आश्वासन
अफगाणिस्तानमध्ये अडकलेले अफगाणी नागरिक आणि परदेशी नागरिकांसाठी मोठी बातमी
Aug 30, 2021, 07:39 AM IST