unseasonal rain

Monsoon 2024 : बळीराजासाठी आनंदाची बातमी! यंदा वरुणराजा सरासरीहून अधिक बरसणार.. IMDची माहिती

IMD monsoon 2024 predictions : जीवाची काहिली करणाऱ्या उकाड्यात हळुवार फुंर घालतेय मान्सूनच्या पहिल्यावहिल्या अधिकृत अंदाजाची ही बातमी... 

Apr 15, 2024, 03:02 PM IST

Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?

Maharashtra Weather News :  अवकाळीही आता दिलासा देणार नाही, तापमानात घट होत असली तरीही उष्णतेचा दाह मात्र काही केल्या कमी झालेला नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त 

 

Apr 15, 2024, 06:43 AM IST

Maharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊस

राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे. 

Apr 14, 2024, 06:48 AM IST
marathvada unseasonal rain PT3M30S

मराठवाड्यात 2800 हेक्टरवर अवकाळी पावसाचा फटका

मराठवाड्यात 2800 हेक्टरवर अवकाळी पावसाचा फटका

Apr 13, 2024, 02:15 PM IST
Beed Unseasonal Rain affect Farmer House and Farm PT1M4S

बीडमध्ये अवकाळी पावसामुळे घरांची पडझड

बीडमध्ये अवकाळी पावसामुळे घरांची पडझड

Apr 13, 2024, 02:10 PM IST
Amravati Unseasonal Rain PT1M28S

अमरावती शहराला अवकाळी पावसाचा तडाखा

अमरावती शहराला अवकाळी पावसाचा तडाखा

Apr 13, 2024, 02:05 PM IST
latur unseasonal rain affect to Banana Farm PT1M43S

लातूरला अवकाळी तडाखा, केळीच्या बागा उद्धवस्त

लातूरला अवकाळी तडाखा, केळीच्या बागा उद्धवस्त

Apr 13, 2024, 02:00 PM IST

Maharashtra Weather News : 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस, मुंबईतही दुपारनंतर...

Maharashtra Weather News : उकाड्याने हैरान असताना राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने डोके दुखी झाली आहे. त्यात अजून किती दिवस पावसाचा अंदाज आहे ते पाहूयात. 

Apr 13, 2024, 07:23 AM IST

Maharashtra Weather News : ढगांच्या गडगडाटासह पाऊस येणार; राज्याच्या 'या' भागाला सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather News : उकाड्यामुळं मुंबई, कोकणकर हैराण, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीच्या हजेरीमुळं वाढतोय सर्वांच्याच डोक्याचा ताण 

 

Apr 12, 2024, 06:51 AM IST

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत राज्याच्या 'या' भागातील हवामान बिघडणार; गारपीटीसह वादळी पाऊस झोडपणार

Maharashtra Weather News : उकाडा वाढत असतानाच राज्याच्या काही भागांमध्ये मात्र हवामानाचं वेगळं आणि काहीसं रौद्र रुप पाहायला मिळणार आहे. 

 

Apr 11, 2024, 06:52 AM IST
Buldhana Farmers Reaction On Farm And Crops Damage From Unseasonal Rain And Hailstorm PT1M57S

बुलढाण्याला गारपिटी आणि अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Buldhana Farmers Reaction On Farm And Crops Damage From Unseasonal Rain And Hailstorm

Apr 10, 2024, 12:35 PM IST