Sangli News : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्यानं हवामान बदलांचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळं शेतकऱ्यांसमवेत सामान्य नागरिकसुद्धा त्रस्त आहेत. त्यातच आता संकट नव्या रुपात धडकताना दिसत आहे.
Maharashtra Weather News 8 April 2026 : मार्च महिन्यापासूनच महाराष्ट्रात अवकाळीनं हजेरी लावली आणि यंदाच्या वर्षी उन्हाळा येणारच नाही का? असाच प्रश्न विचारण्यात आला. मात्र, सध्या वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे...
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 6 April 2026: इराण- अमेरिका आणि इस्रायलमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षापासून भारतावर होणारा परिणाम आणि महाराष्ट्रातील राजकीय, अराजकीय घडामोडी पाहा Live Blog मध्ये...
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाचं सत्र सुरू असून या अवकाळीमुळं नागरिकांसह सर्वात मोठं नुकसान हे शेतकऱ्यांचं झालं आहे. आता नव्या आठवड्यात कसं असेल हवामान? पाहा अंदाज...
गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने हा विषय लावून धरला आहे. आणि मोठ्या संख्येने एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी केली आहे.
Todays Weather Update : तुमच्या शहरात कसं असेल हवामान? पुढच्या 24 तासांसह येत्या दिवसांत राज्यासह देशात कशी असेल हवामानाची स्थिती? पर्यटनासाठी कुठे जाणार असाल तरीही पाहून घ्या हवामान अंदाज.
Todays Weather Update : पुढील 24 तासांसमवेत पुढचे दोन दिवस कसं असेल हवामान? देशापासून राज्यापर्यंत पाहा वातावरणाच्या स्थितीचा संक्षिप्त आढावा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा तडाखा? जाणून घ्या सविस्तर वृत्त...
Explained Unseasonal Rain in Maharashtra : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस गारांसह कोसळत आहे. मार्च महिन्याच्या भर उकाड्यात पाऊस पडल्यामुळे हवामानाचं नेमकं काय सुरु आहे? पाहा Explainer स्वरुपात.
Maharashtra Weather News : हवामान विभागानं राज्याच्या विविध भागांमध्ये सुरू असणाऱ्या हवामान बदलांना अनुसरून नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. का झालेत हे बदल? जाणून घ्या...
Weather Updates News : 8 मार्च रोजीचं वातावरण कसं असेल, कुठे पावसाळा तर कुठे कडक उन्हाळा.मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.राज्यातही तापमानाची तीव्रता वाढल्याने अंगाची लाही-लाही होत असल्याचा अनुभव विविध भागातील नागरिकांना येत आहे. मात्र यावेळी सुरवातीलाच सर्वाधिक तापमान पश्चिम विदर्भात नोंदवले जात आहे.
Maharashtra Weather :महानगरात उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमान सामान्यपेक्षा ४.५ अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे दुपारच्या वेळी विशेषतः सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
Maharashtra Weather Update : राज्यात 5 मार्च 2026 रोजी ऋतुचा अनोखा खेळ पाहायला मिळणार आहे. निसर्गाचे लहरी रुप अनुभवायला मिळणार आहे. राज्यात कुठे पाऊस तर कुठे ऊनाचा तडाखा पाहायला मिळणार आहे. पाहा कसं असेल 5 मार्च 2026 चं हवामान.
Maharashtra Weather Update : होळीनंतर वातावरणात ऋतू परिवर्तनामुळे महत्त्वाचे बदल होतात. प्रामुख्याने हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते. पण यंदाचा उन्हाळा मात्र अधिक कडक असणार आहे. आज धुलीवंदनाच्या दिवशी महाराष्ट्रातील वातावरण कसं असेल ते पाहूया. सामान्यांवर याचा काय परिणाम होणार आहे?
Maharashtra Weather News : देशभरात हवामानात बरेच बदल होत असून याच बदलांच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या वातावरणातही बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं पुढील 24 तासांमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....
Maharashtra Weather News : भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात मध्य भारतातील राज्यांसह दक्षिणेकडे हवामान कोरडं आणि अंशत: दमट असेल. तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update : राज्याच्या अनेक भागात अवकाळीचा तडाखा बसला आहे. काढणीला आलेली पिकं पावसामुळे आडवी झाली आहे. विदर्भ, मराठवाड्याला झोडपलं, काही भागात गारपीट झाली आहे. तसेच एका ठिकाणी वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. विददर्भात तीन दिवस यलो अलर्ट जाहीर केला आहे.