unseen scene

Sholay : सेन्सॉरच्या फटकारल्यानंतर कापला गेला गब्बरचा 'तो' सीन 49 वर्षानंतर VIRAL

Sholay : शोलेच्या 'गब्बर सिंग'ची भयंकर स्टाइल पाहून सेन्सॉर बोर्डाला धक्का बसला होता. अखेर त्यांनी चित्रपटातून तो सीन कापलाय सांगितला होता. पण आज 49 वर्षानंतर तो सीन व्हायरल झालाय. 

Jan 7, 2025, 09:59 PM IST