up sanskrit board

इरफानने रचला इतिहास; संस्कृत बोर्डाच्या परीक्षेत मिळवला पहिला क्रमांक

Uttar Pradesh : उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षण परिषद संचालित चंदौली येथील एका शाळेतील मुस्लिम विद्यार्थ्याने संपूर्ण उत्तर प्रदेशात पहिला क्रमांक मिळवला आहे. इंटरमिजिएटचा विद्यार्थी असलेल्या इरफानने 82.72 टक्के गुण मिळवले आहे.

May 6, 2023, 04:23 PM IST