अखिलेश यादव मुख्यमंत्री योगी यांना विधानसभेत आव्हान देणार, विरोधी पक्षनेतेपदी निवड
Akhilesh Yadav : समाज वादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव योगी सरकारवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, अखिलेश यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
Mar 26, 2022, 02:19 PM IST