update

मुंबई । मेरीट ट्रॅक कंपनीसाठी विद्यापीठाने मेरीट डावलले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 08:49 PM IST

बुचर आयलँडवरील आग नियंत्रणात

  मुंबईतल्या भाऊचा धक्का परिसरात असलेल्या बुचर आयलँडला शुक्रवारी संध्याकाळी ४.३० वाजता आग लागली होती. 

Oct 8, 2017, 07:01 PM IST

नालासोपारा सलग दुसऱ्या दिवशीही जलमय

आज दुसऱ्या दिवशीही नालासोपारा जलमय असलेला पाहायला मिळतोय.

Aug 30, 2017, 01:20 PM IST

मुंबईत संततधार सुरूच... रस्ते, रेल्वे वाहतूक सुरळीत

विश्रांतीनंतर दमदार पुनरागमन केलेला वरुणराजा मुंबईतही जोरदार बरसत आहे. परंतु, अद्याप रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचं निदर्शनास येतंय. 

Jul 18, 2017, 08:46 AM IST

WhatsAppवर आता कोणतीही फाइल पाठवणे शक्य

 इन्स्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन अॅप आले आहे. या अपडेटनंतर तुम्ही आता कोणत्याही फाइल्स पाठवता येणार आहे. 

Jul 14, 2017, 04:34 PM IST

रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं पहाटेपासून घेतली विश्रांती

मुंबईसह उपनगरांना रात्रभर पावसाने झोपडपून काढल्यानंतर सकाळी पावसानं विश्रांती घेतली.

Jun 27, 2017, 09:12 AM IST

अँजेलिक कर्बरची ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयानं सुरुवात

 अव्वल सीडेड अँजेलिक कर्बरनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयानं सुरुवात केली. तिनं युक्रेनच्या बिगरमानांकित लेसिया सुरेन्कोवर मात केली. 

Jan 17, 2017, 08:59 PM IST

कल्याण - विठ्ठलवाडी रेल्वे अपघात अपडेट

 कल्याण विठ्ठलवाडी दरम्यान   सकाळी 6 वाजता रुळाला तडे गेल्याने रेल्वे रुळावरुन घसरली जवळपास 6 डब्बे रुळावरुन खाली उतरले. डाउन लोकल असल्याने प्रवाशी संख्या कमी होती त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Dec 29, 2016, 03:56 PM IST

३१ डिसेंबरनंतर या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप होणार बंद

 सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिम तुम्हांला आठवते का? ही ऑपरेटिंग सिस्टिम जी नोकियाच्या हाय एंड फोनमध्ये येत होती. N सिरीजच्या स्मार्टफोन यावर चालत होते. त्यानंतर N8 स्मार्टफोन आला यातही सिंबियन होते. पण अजूनही तुम्ही सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिमचा फोन वापरत असेल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. आता या फोनवर ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. 

Nov 2, 2016, 06:25 PM IST

तुमच्या जिल्ह्यातली आत्ताची पावसाची स्थिती काय आहे, पाहा इथे...

आपल्या जिल्ह्यांत, आपल्या गावांत पावसाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल... बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत पावसानं काय काय उलथा-पालथ करून टाकलीय... पाहुयात... 

Jul 13, 2016, 08:19 AM IST