निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही आरोपींची फाशी कायम
साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. १३ मार्च २०१४ रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयानंही शिक्का मोर्तब केला आहे.
May 5, 2017, 02:43 PM ISTयुग चांडक हत्याकांडातील आरोपींची फाशी कायम
शहरात गाजलेल्या युग चांडक हत्याकांड प्रकरणात आज उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. अरविंद सिंघ आणि राजेंद्र लवादे अशी या आरोपींची नावं आहेत.
May 5, 2016, 05:32 PM IST