Bill Payment: विना इंटरनेटही करू शकता UPI द्वारे बिल पेमेंट, जाणून घ्या कसं ते
UPI Bill Payment: तंत्रज्ञानाचं युग असून पैशांची देवाणघेवाण ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यामुळे सुट्ट्या पैशांसाठीचा त्रास कमी झाला आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या खिशात रोख रक्कम ठेवत नाहीत. तसेच ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून असतात. पण कधी कधी इंटरनेट सुविधा व्यवस्थित नसल्याने ऑनलाईन पेमेंट करण्यात अडचण येते.
Nov 13, 2022, 05:36 PM IST