UPI वापरणाऱ्या HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी! बँकेची 'ही' सेवा कायमची बंद
HDFC Bank Stopped This Service: बँकेनेच यासंदर्भातील घोषणा केली आहे.
Jun 24, 2024, 04:02 PM ISTUPI Payment : Google Pay, Paytm किंवा Phonepe वापरत असाल तर 'ही' बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल...
UPI Merchant Transactions : जेव्हापासून भारत सरकारने cashless economy वर जोर दिला आहे तेव्हापासून ऑनलाइन पैशांची देवाण घेवाण मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र आता ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी ही महत्त्वाची बातमी वाचा...
Mar 29, 2023, 12:09 PM ISTUPI Payment : UPI वापर करण्यांसाठी मोठी बातमी, आता 'या' बँकांच्या ग्राहकांना...
UPI Payment Latest Update : UPI वापर गेल्या काही वर्षांमध्ये (upi payment app) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सर्रास पैशांचे व्यवहार हे UPI द्वारे केले जाते. अशातच UPI वापर करणाऱ्या प्रत्येकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे.
Mar 5, 2023, 09:59 AM ISTUPI ट्रान्सक्शन फेल झाल्यानंतरही पैसे कापले, तक्रार कुठे करायची? आणि कारणे जाणून घ्या
UPI Payment: डिजिटल पेमेंट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खात्यातून पैसे वजा होऊनही ट्रान्सक्शन झालं नसल्याचं दाखवलं जातं. त्यामुळे आपले पैसे बुडाले असाच समज होतो. त्यामुळे डोक्यावर हात मारायची वेळ येते. पण असं कधी झालं तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबतची तक्रार नेमकी कुठे करायची आणि त्यामागची कारणं सांगणार आहोत.
Dec 16, 2022, 04:54 PM ISTमोबाईलमध्ये Internet नाही? घाबरू नका, अशा पद्धतीनं करा UPI Payment
UPI Payment : सध्याच्या या डिजिटल (Digital) युगात पैशांची देवाणघेवाणही त्याच पद्धतीनं करण्यात येते. पण, यासाठीही काही गोष्टींची गरज भासते. त्यातलंच एक म्हणजे इंटरनेट (Internet).
Nov 21, 2022, 09:49 AM ISTWhatsApp ला युजर्सकडून मोठा झटका, नक्की काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या
वास्तविक, UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस वाढवण्यासाठी WhatsApp मर्यादित कालावधीसाठी युजर्सनां कॅशबॅक देत होते.
Aug 14, 2022, 05:59 PM IST