upsc exam result

रेल्वे अपघातात गमावले दोन्ही पाय आणि एक हात, घरात चारही विश्व दारिद्र्य; तीन बोटांच्या आधारे उत्तीर्ण केली UPSC परीक्षा

UPSC Civil Exam Result: जेव्हा मनात जिद्द असते तेव्हा समोर अडचणींचा कितीही मोठा डोंगर उभा असला तरी आपण त्यावर मात करु शकतो. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) सूरज तिवारी (Sooraj Tiwari) याने हे सिद्ध करुन दाखवलं आहे. दोन पाय आणि एक हात नसतानाही दुसऱ्या हाताच्या तीन बोटांच्या आधारे सूरजने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 

 

May 24, 2023, 12:12 PM IST

दुकानदाराचा मुलगा होणार मोठा अधिकारी, UPSC परीक्षेत घवघवीत यश

UPSC परीक्षेत यश मिळवणं सोपं नसतं. पाहा लातूरच्या विद्यार्थ्याने कसं मिळवलं यश.

May 31, 2022, 08:29 PM IST

UPSC निकालात महाराष्ट्राचा डंका, 100 हून अधिक विद्यार्थ्यांची गगनभरारी

UPSC परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. यावेळच्या निकालात महाराष्ट्रानं बाजी मारल्याचं दिसत आहे

Sep 25, 2021, 10:41 PM IST

यूपीएससीचा निकाल जाहीर, टिना दाबी देशात प्रथम

यूपीएससीचा निकाल जाहीर झालाय. टिना दाबी या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीनं देशात अव्वल क्रमांक पटकावलाय. 

May 10, 2016, 06:01 PM IST