जगभरातील Top 10 कठीण परीक्षा; भारताच्या UPSC, IIT JEE सह तीन परीक्षांचा समावेश
जगभरातील सर्वात कठीण परीक्षा कोणत्या? जाणून घ्या जगभरातील Top 10 परिक्षांची यांची. या यादीत जगभरातील विविध देशांमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा समावेश आहे.
Aug 1, 2023, 05:49 PM ISTRaj Thackeray: 'विलासराव मुख्यमंत्री असताना...'; राज ठाकरेंनी सांगितला 22 वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा!
Raj Thackeray Talk With IAS Officers: बीएमडब्लूचा (BMW) कारखाना महाराष्ट्रात येणार होता. त्यावेळी विलासरावांकडे वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना बोलणी करण्यास सांगितलं. मी नाही आहे तर...
Jul 23, 2023, 04:43 PM ISTVideo | 'पंतप्रधानांना त्यांच्या राज्याविषयी प्रेम असेल तर तुम्हालाही...'; राज ठाकरेंचा UPSC उत्तीर्णांना सल्ला
MNS Chief Raj Thackeray To UPSC Students Who Passed Exams
Jul 23, 2023, 02:10 PM ISTSuccess Story: आईने मजुरी करुन शिकवलं, मुलगी 22 व्या वर्षी IPS, 23 व्या वर्षी IAS
IAS Divya Tanwar Success Story: यूपीएससी एकदा उत्तीर्ण होणे हीच मोठी गोष्ट मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी खूप मेहनत आणि समर्पण आवश्यक असते. आयएएस अधिकारी दिव्या तन्वर यांनी यूपीएससी दोनवेळा उत्तीर्ण होऊन ही किमया करुन दाखवली आहे.
Jul 17, 2023, 05:37 PM ISTSuccess Story:आठवड्यातून 2 दिवस अभ्यास, UPSC उत्तीर्ण देवयानीने वापरली 'ही' स्ट्रॅटर्जी
Success Story: 2019 मध्ये केंद्रीय लेखापरीक्षण विभागात निवड झाल्यानंतर देवयानी सिंह यांनी प्रशिक्षण सुरू केले. यामुळे तिला यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी जास्त वेळ मिळत नव्हता, त्यामुळे ती फक्त शनिवार आणि रविवारच्या दिवशीच अभ्यास करायची.
Jul 8, 2023, 02:48 PM ISTSuccess Story: कोणतेही कोचिंग नाही तरी पहिल्याच प्रयत्नात बनली IAS, 'ही' स्ट्रॅटर्जी लक्षात ठेवा
Success Story: एखाद्याची स्वप्न पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असेल तर वाटेत येणार अडथळेही छोटे वाटू लागतात. परिस्थितीवर मात करुन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्यांची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. सौम्या शर्मा यांची कहाणी देखील अशीच प्रेरणादायी आहे. मेहनत, जिद्दीच्या जोरावर त्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी म्हणून रुजू झाल्या.
Jun 17, 2023, 03:03 PM ISTरेल्वे अपघातात गमावले दोन्ही पाय आणि एक हात, घरात चारही विश्व दारिद्र्य; तीन बोटांच्या आधारे उत्तीर्ण केली UPSC परीक्षा
UPSC Civil Exam Result: जेव्हा मनात जिद्द असते तेव्हा समोर अडचणींचा कितीही मोठा डोंगर उभा असला तरी आपण त्यावर मात करु शकतो. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) सूरज तिवारी (Sooraj Tiwari) याने हे सिद्ध करुन दाखवलं आहे. दोन पाय आणि एक हात नसतानाही दुसऱ्या हाताच्या तीन बोटांच्या आधारे सूरजने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
May 24, 2023, 12:12 PM IST
UPSC Topper Ishita: वडिलांना पाहून केली IAS होण्याची जिद्द; इशिता किशोरने सांगितला UPSC टॉपरपर्यंतचा प्रवास
UPSC Topper Ishita: केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (Union Public Service Commission) निकाल जाहीर झाले आहेत. अत्यंत कठीण असणाऱ्या या स्पर्धा परीक्षेत इशिता किशोरने (Ishita Kishore) पहिला क्रमांक मिळवला आहे. यानंतर इशितावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून घराबाहेर लोकांनी रांगा लावल्या आहेत. आपला हा प्रवास कसा होता याबद्दल तिने सांगितलं आहे.
May 23, 2023, 07:29 PM IST
IAS, IPS, IFS व्यतिरिक्त UPSC क्रॅक करणारे काय करतात?
UPSC CSE 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. देशातील सर्वात कठीण परीक्षेत मुलींनी पुन्हा बाजी मारली आहे. युपीएससीने जाहीर केलेल्या यादीत पहिल्या तीनमध्ये येणाऱ्या या मुलीच आहेत.
May 23, 2023, 06:14 PM ISTUPSC 2022 Topper List: यूपीएससीचा निकाल जाहीर, ठाण्याची कश्मिरा राज्यात पहिली
UPSC Result 2023: यूपीएससी 2022 च्या परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असून, या निकालात पहिल्या तीन स्थानावर मुलींनी स्थान पटकावत बाजी मारली आहे.
May 23, 2023, 03:20 PM ISTIPS Success Story: अनाथाश्रमात शिकून बनला IPS!अधिकाऱ्याची सक्सेस स्टोरी प्रेरणादायी
IPS officer Mohammad Ali Shihab: मोहम्मद अली शिहाब या तरूणाच्या यशाची कहानी खुपच प्रेरणादायी आहे. या तरूणाने अनेक अडचणींवर मात करत देशातली सर्वात कठीण समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण केली.
Feb 5, 2023, 04:03 PM ISTGovt Exam 2023: IIT JEE, UPSC आणि GATE का आहेत जगातील सर्वात कठीण परीक्षा ? प्रश्न पाहूनच डोकं गरगरतं
IIT JEE, UPSC या GATE परीक्षा सर्वात कठीण परीक्षा आहेत. लेखी आणि मुलाखतीमध्ये देखील अवढग प्रश्न विचारले जातात. या परीक्षा का घेतल्या जातात? त्या इतक्या कठीण का असतात? सर्व काही जाणून घ्या.
Jan 26, 2023, 05:10 PM ISTIAS Success Story : गॅस स्टेशनवर काम करणाऱ्या वडिलांचा मुलासाठी केलेला त्याग पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!
IAS Success Story: हल्ली सगळीकडेच शिक्षणाचे महत्त्व वाढू लागले आहे त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळेच आपापल्यापरीनं मोठ्या प्रमाणात शिक्षणाची कास धरताना दिसत आहेत. सध्या अशाच एका तरूणाची यशोगाथा तुम्हाला प्रेरित करणारी आहे. चला तर पाहूया शून्यातून सुरूवात करत हा तरूण कसा बनला आयएएस ऑफिसर.
Jan 6, 2023, 01:23 PM ISTUPSC | CDSE परीक्षा द्या आणि सैन्यात अधिकारी व्हा, अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु
Take the CDSE exam and become an officer in the army, start the online application process
Dec 26, 2022, 10:40 AM ISTस्वप्नांच्या पलीकडे! आईला वाटायचं पोरगं BDO व्हावं, पण UPSC चा निकाल लागला अन्...
IAS omkar pawar success story: माझ्या आईला का कुणास ठाऊक पण मी BDO (गट विकास अधिकारी) व्हावं असं वाटतं होतं. तिला त्यांच काम काय असतं याची पण काही कल्पना नव्हती. त्याचं झालं असं होतं की...
Dec 9, 2022, 05:29 PM IST