upsc

Govt Job: सरकारी नोकरी शोधताय? यूपीएससीच्या 400 पदांसाठी असा करा अर्ज!

UPSC Recruitment 2025:  आयोगाकडून एकूण 462 पदांची भरती केली जाणार आहे.

Jun 16, 2025, 06:46 PM IST

आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लेक जिद्दीला पेटली, शालिनी 'अशी' बनली IPS

दरवर्षी लाखो तरुण आयएएस, आयपीएस बनण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्यातील काहीजणांचेच स्वप्न पूर्ण होते. आयपीएस शालिनी अग्निहोत्रीची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. ज्यांनी आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आयपीएस व्हायचं ठरवलं. हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या शालिनी हा बालपणापासूनच हुशार, होतकरु होत्या. आईसोबत एका व्यक्तीने दुर्व्यवहार केला, त्यावेळी शालिनीने आयपीएस होण्याचा निर्णय घेतला.दिवसरात्र मेहनत करुन शालिनी यांनी यूपीएससी सीएसई 2011 मध्ये ऑल इंडिया एअर 285 रॅंक मिळवला. आणि आयपीएस म्हणून निवडल्या गेल्या.

Jun 14, 2025, 02:32 PM IST

Success Story : लग्नाच्या 4 वर्षानंतर पत्नीने सुरु केला अभ्यास, संसार सांभाळत तिसऱ्या प्रयत्नात झाली IAS

Success Story Of IAS Pushplata Yadav: लग्न आणि मुले झाल्यानंतर ती आपली स्वप्ने पूर्ण करू शकत नाही असे वाटणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी आयएएस पुष्पलता यादव हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. पत्नी आणि आई होण्यापासून ते आयएएस होण्यापर्यंतच्या पुष्पलता यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घ्या. 

May 27, 2025, 03:32 PM IST

IAS अधिकाऱ्यांची बदली किती दिवसांनी होते आणि कोण घेतं याबाबतचा निर्णय?

IAS Officer Transfer: किती दिवसांच्या सेवेनंतर होते आयएएस अधिकाऱ्यांची बदली?  (IAS Officer) च्या ट्रान्सफरसंदर्भातील ही गोष्ट फार कमीजणांना माहितीये... 

 

Apr 30, 2025, 02:35 PM IST

UPSC चा निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात पहिली; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा; वाचा टॉपर्सची संपूर्ण यादी

यूपीएससी निकाल 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल (UPSC Civil Services Result 2024) जाहीर केला आहे. शक्ती दुबेने देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. 

 

Apr 22, 2025, 03:00 PM IST

32 सिनेमे, 48 टीव्ही शोमध्ये करुन सोडलं अभिनय क्षेत्र; UPSC उत्तीर्ण होत झाली IAS अधिकारी, कोण आहे ही अभिनेत्री?

बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. आपल्या करिअरच्या एका उंचीवर पोहोचल्यानंतर मात्र तिने अभिनय क्षेत्र सोडलं. एवढंच नव्हे तर IAS होऊन अधिकारी झाली. 

Apr 4, 2025, 04:36 PM IST

UPSC अंतर्गत विविध पदांची भरती, चांगल्या पद, पगाराच्या सरकारी नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज!

UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. 

Mar 11, 2025, 04:02 PM IST

Success Story: यूपीएएससी देताना आईचं निधन पण हार नाही मानली; अंकिता चौधरी 'अशा' बनल्या आयएएस!

बालपणापासूनच अंकिता यांच्या वाट्याला संघर्ष पूजलेला होता. पण समोर आलेल्या आव्हानांना त्यांनी वेळोवेळी धैर्याने तोंड दिले.

Mar 2, 2025, 06:00 PM IST

UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पदभरती जाहीर, सरकारी नोकरीसाठी 'असा' करा अर्ज

UPSC CSE 2025:  यूपीएससीकडून नागरी सेवा परीक्षेचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. 

Jan 22, 2025, 02:02 PM IST

अभिनेत्री नव्हे, या तर IAS! 2 वेळा अपयश; तरी हार नाही मानली; जाणून घ्या अंबिका यांची स्ट्रॅटर्जी

अंबिका सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थिनी होती. त्यांनी अहमदाबाद येथील CEPT विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Jan 18, 2025, 04:59 PM IST

ऐश्वर्या शेओरान: मॉडेलिंगचे करिअर सोडून UPSC मध्ये यश मिळवणारी मिस इंडिया फायनलिस्ट

ऐश्वर्या शेओरानची जीवनकथा ही साहस, महत्त्वाकांक्षा आणि बदलाचे एक प्रेरणादायक उदाहरण आहे. लष्करी कुटुंबात जन्मलेल्या ऐश्वर्याने जे स्वप्न पाहिले, ते साध्य करण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली आहे. 

Jan 9, 2025, 05:42 PM IST

'पूजा खेडकरने देशाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवलं' हायकोर्टने जामीन अर्ज फेटाळत सुनावलं

Pooja Khedkar: यापूर्वी पूजा खेडकरला दिलेले अंतरिम अटकेचे संरक्षणही न्यायालयाने काढून टाकले आहे.

Dec 23, 2024, 03:47 PM IST

1 वर्षाची मेहनत, पहिल्याच प्रयत्नात बनली IAS; चंद्रज्योतींनी सांगितलं यशाचं सिक्रेट

आयएएस चंद्रज्योती सिंह या 2020 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुळच्या पंजाबच्या असून बालपणापासूनच शिक्षणात हुशार आहेत.दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन कॉलेजमधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.त्यांनी कोणतेही कोचिंग लावले नाही आणि सेल्फ स्टडीवर विश्वास ठेवला. दिवसाचे 6 ते 8 तास अभ्यास केला. परीक्षेवेळी हा वेळ वाढवून 10 तास अभ्यास केला. 1 वर्षे अथक मेहनत घेत पहिल्या प्रयत्नात त्या आयएएस बनल्या.त्यांनी आपल्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये यूपीएससी उत्तीर्ण केली.

Aug 27, 2024, 12:14 PM IST

UPSC मध्ये थेट भरती होणार नाही, केंद्राचा मोठा निर्णय; जाहिरात थांबवण्याचे आदेश

UPSC Lateral Entry: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी युपीएससीचे चेअरमन यांना पत्र लिहून सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानंतर जाहिरातीवर स्थगिती आणण्यात आली आहे. 

 

Aug 20, 2024, 04:48 PM IST