uran

संघर्ष इथे संपत नाही.....

उरणच्या एका रिक्षाचालकाच्या मुलानं मुंबई महाविद्यालयीन ४०० मीटर स्पर्धेत २१ वर्षांपासूनचा विक्रम मोडीत काढला. सनी पाटील नावाच्या १९ वर्षीय ऍथलिटनं ४९.४ सेकंदाची वेळ नोंदवत ही शर्यत जिंकली.

Nov 17, 2011, 02:27 PM IST

उरण खाडीत मृत मासे

उरणमधल्या खाडी किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येनं कांटा जातीचे मासे मृतावस्थेत आढळले आहेत. उरणजवळीत फुंडे गावाच्या खाडीत हा प्रकार आढळून आला. या खाडीच्या संपूर्ण तीन किलोमीटर परिसरात मृत माशांचा खच पडला. मात्र कशामुळं हे मासे मेलेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

Nov 16, 2011, 03:11 PM IST

पोलिसांची नजर पार्ट्यांवर...

रेव्ह पार्टीचं प्रमाण वाढत असल्याने मुंबई पोलीस नेहमीच सतर्क असतात त्यामुळे या सारख्या पार्ट्यांना आळा बसावा यासाठीच पोलीस आता अशा पार्ट्यांवर नजर ठेऊन आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस चांगलेच सतर्क झाले आहे.

Nov 14, 2011, 08:26 AM IST

जेएनपीटी बंदरातून चोरी, तिघांनी कोठडी

जेएनपीटी बंदरातून नेदरलँडला निर्यात करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या केमिकल ड्रम्सपैकी सुमारे ५० लाख रुपये किंमतीचे चोरीला गेलेले ड्रम्स परत मिळवण्यात पोलीसांना यश आलंय.

Oct 27, 2011, 06:42 AM IST