uran

जेएनपीटीची तिन्ही बंदरे बंद पाडण्याचा ग्रामस्थांचा इशारा

  जेएनपीटीने ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार केला नाही. तर जेएनपीटीची तिन्ही बंदरे बंद पाडू, असा इशारा उरणमधील ग्रामस्थांनी दिलाय. 

Feb 3, 2018, 08:54 AM IST

उरण | आगीच्या दोन वेगवेळ्या घटनांत तीन कंटेनर एक कंटेनर जळाला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 07:38 PM IST

उरणमध्ये पडला काळा पाऊस

उरणमध्ये शनिवारी आणि रविवारी काळा पाऊस पडला. पावसाचं हे पाणी प्रदूषित असल्याचं उरणवासियांचं म्हणणं आहे. या आधी कधीही असा पाऊस या ठिकाणी पडला नाही.

Oct 10, 2017, 01:27 PM IST

रायगडमध्ये उरण तालुक्यात जोरदार पाऊस

उरणमधील चिरनेर गावात रस्त्यावर २ फुटापर्यंत पाणी आले असून  वाहने पाण्याखाली गेली आहेत.

Aug 19, 2017, 03:49 PM IST

उरण येथे गोविंदा तलावात बुडाला

 उरण तालुक्यातील सोनारी गावात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. दहीहंडी खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेला १७ वर्षीय तरुण बुडाला. महेश फड असे त्याचे नाव आहे. ही घटना न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Aug 15, 2017, 10:18 PM IST

नेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर, डिसेंबर अखेर धावणार रेल्वे?

सिडको आणि सेंट्रल रेल्वे तर्फे  नेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.  एकूण  २७ किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी नेरूळ- खारकोपर या ८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे काम सध्या सुरू आहे. डिसेम्बर २०१७ पर्यंत खारकोपर पर्यंत चा रेल्वे मार्ग सुरूर करण्यात येणार आहे.  हा मार्ग वेळेत सुरू झाल्यास उलवे परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई चा प्रवास सुखकर ठरणार आहे. 

Jul 18, 2017, 10:33 PM IST

पाईपलाईन फुटल्याने 50 फूट उंच पाण्याचा फवारा, लाखो लिटर पाणी वाया

गव्हाण चिरनेर मार्गावर पाण्याची पाईपलाईन फुटली. जवळपास 40 ते 50 फूट उंच पाण्याचा फवारा उडत होता. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

Apr 20, 2017, 09:51 AM IST

परदेशी पाहुण्यांना बघण्यासाठी पक्षीप्रेमींची मोठी गर्दी

फ्लेमिंगोंसोबतच भारतातला  सर्वात उंच आणि थोडा राखडी रंगाचा असा ग्रे हेरोन हे सुद्धा सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 

Dec 12, 2016, 11:47 PM IST

फ्लेमिंगोमुळे जणू गुलाबी चादरीचा भास

फ्लेमिंगोमुळे जणू गुलाबी चादरीचा भास

Dec 12, 2016, 09:32 PM IST

थरार पसरवण्यासाठी तिने पसरवली उरणची अफवा

पठाणी पेहरावात चार ते पाच जण संशयीतरित्या फिरताना पाहिल्याचं उरणमधल्या एका 12 वर्षांच्या मुलीनं सांगितलं होतं.

Sep 29, 2016, 08:50 PM IST