मुंबई | उर्मिला यांच्या 'बेस्ट' कर्मचाऱ्यांशी गप्पा
मुंबई | उर्मिला यांच्या 'बेस्ट' कर्मचाऱ्यांशी गप्पा
Apr 24, 2019, 11:20 AM ISTउर्मिला मातोंडकर केवळ ग्लॅमर डॉल; कामाचा अनुभव नाही- शायना एनसी
केवळ फोटो काढण्यासाठी त्यांना मत देऊ नका.
Apr 22, 2019, 10:58 PM ISTहिंदुत्वाच्या मुद्द्यावर उर्मिला मातोंडकरचे भाजपला खडे बोल
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची भाजपवर जोरदार टीका
Apr 19, 2019, 12:01 PM ISTमुंबई । उर्मिला मातोंडकर यांनी भाजपला खडे बोल सुनावले
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन अभिनेत्री आणि मुंबईतल्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. आपण विनोबा भावे, महात्मा गांधी,स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळकांचं हिंदुत्व मानतो. मात्र आत्ताचे हिंदुत्वाचे ठेकेदार यांचं तथाकथित हिंदुत्व आपल्याला मान्य नसल्याचं उर्मिला मातोंडकरनं म्हंटलंय.
Apr 18, 2019, 11:55 PM ISTकांदिवली | उर्मिलाच्या रॅलीत पुन्हा 'मोदी मोदी'
Mumbai Kandivali East Congress Candidate Urmila Matondkar Campaign For LS Election
उर्मिलाच्या रॅलीत पुन्हा 'मोदी मोदी'
उर्मिला मातोंडकरच्या सभेत राडा, भाजप विरूद्ध काँग्रेस संघर्ष
बोरिवलीत उर्मिला मातोंडकरच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी घुसून राडा केला.
Apr 16, 2019, 12:33 PM ISTउर्मिलाच्या सभेत मोदी-मोदीच्या घोषणांमुळे राडा
उर्मिलाच्या सभेत मोदी-मोदीच्या घोषणांमुळे राडा
Apr 15, 2019, 08:50 PM ISTमुंबई : उर्मिला मातोंडकरांच्या प्रचारावेळी घोषणाबाजी, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने
मुंबई : उर्मिला मातोंडकरांच्या प्रचारावेळी घोषणाबाजी, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने
Apr 15, 2019, 06:05 PM ISTमुंबई : उत्तर मुंबईच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार
मुंबई : उत्तर मुंबईच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार
Apr 14, 2019, 04:10 PM ISTमुंबई | उर्मिला उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार
मुंबई | उर्मिला उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार
Mumbai Congress Candidate Urmila Matondkar Meet NCP Chief Sharad Pawar
मुंबई | हिंदूंच्या भावना दुखावल्यानं तक्रार दाखल
मुंबई | हिंदूंच्या भावना दुखावल्यानं तक्रार दाखल
Mumbai Congress Candidate Urmila Matondkar On Case File Against Her
हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे उर्मिलाविरोधात तक्रार दाखल
उर्मिला मातोंडकर हिची राजकीय कारकिर्द सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे.
Apr 7, 2019, 10:55 AM ISTमुंबई | नातेवाईकांच्या घरी उर्मिला आणि तिच्या पतीचं औक्षण करुन स्वागत
मुंबई | नातेवाईकांच्या घरी उर्मिला आणि तिच्या पतीचं औक्षण करुन स्वागत
Apr 4, 2019, 09:50 AM ISTउर्मिला मार्तोंडकरने गोपाळ शेट्टींपुढे केले आव्हान उभे
उर्मिलाच्या या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले आहे.
Apr 3, 2019, 09:05 PM ISTमुंबई । उर्मिला मार्तोंडकरने गोपाळ शेट्टींपुढे केले आव्हान उभे
उत्तर मुंबईत अभिनेत्री उर्मिलाचा झंझावाती प्रचार सुरू आहे. उर्मिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक कृप्त्या लढवत आहे. उर्मिलाच्या या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले आहे. उत्तर मुंबईतून अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर निवडणुकीच्या रिंगणात आहे. उर्मिलाच्या नावाची जेव्हा घोषणा झाली तेव्हा ही लढत अगदीच एकतर्फी होईल असं वाटलं होतं. पण उर्मिलानं निवडणुकीच्या प्रचारात रंग भरायला सुरूवात केलीय.
Apr 3, 2019, 09:05 PM IST