urvashi rautela honey singh

Fact Check : हनी सिंगनं खरंच उर्वशीला भेट दिला होता 3 कोटींचा केक?

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलानं काल तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी हनी सिंगनं वाढदिवसानिमित्तानं उर्वशीला केक भेट केला होता. 

Feb 26, 2024, 04:33 PM IST