usmanabad cabinet minister

मंत्र्याच्या पीएवर हल्ला करणारा हल्लेखोर अटकेत, मंत्र्यांच्या कुटूंबाला धोका, सुरक्षा वाढविली

राज्याचे जलसंवर्धन मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गेल्या शुक्रवारी गोळीबार झाला होता. या गोळीबारात त्यांच्या पोटात गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Apr 26, 2022, 04:41 PM IST