usmanabad

अणदूरच्या श्री खंडोबांच्या सिंहासनाला चांदीची चमक; मंदिरात युद्ध पातळीवर काम सुरु

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील 'श्री खंडोबा मंदिराती'ल श्रींचे सिंहासन चांदीने मडवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून, श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा मनोदय मंदिर समितीने केला आहे. 

Jul 11, 2022, 11:05 AM IST

जाता जाता संभाजी महाराजांची आठवण आली, एमआयएमची मुख्यमंत्र्यांवर टीका

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Jun 29, 2022, 08:36 PM IST

भूमिपुत्रांचा लढ्याला यश, अखेर नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव

Maharashtra Govenrment : राज्य सरकारच्या या निर्णयामुळे उशिरा का होईना पण भूमिपुत्रांच्या लढ्याला मोठं यश आलं आहे.

Jun 29, 2022, 07:01 PM IST

Big Breaking : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामंतराला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

राज्यात सत्तानाट्य सुरु असताना महाविकास आघाडीने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

Jun 29, 2022, 06:35 PM IST

शिक्षणासाठी स्मार्टफोन हवा म्हणून त्याने महिनाभर केली शेतमजुरी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची ओढ कमी होत नाही.

Oct 1, 2020, 09:09 AM IST

हे आहे शुद्ध शाकाहारी गाव, येथे कोणीच करत नाही मांसाहार

 या गावात मांसाहार किंवा मद्यपान केलेच जात नाही.

Aug 30, 2020, 01:40 PM IST
Usmanabad Milk Producing Farmers Facing Lot Of Problem As No Demand Of Milk PT2M20S

उस्मानाबाद | शेतकऱ्यावर दूध ओतण्याची वेळ

Usmanabad Milk Producing Farmers Facing Lot Of Problem As No Demand Of Milk

Apr 29, 2020, 10:30 PM IST

विद्यापीठात जाऊन मारहाण करणं ही कुठली संस्कृती ?- फादर फ्रान्सिस दिब्रेटो

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उस्मानाबादमध्ये सुरुवात झाली. 

Jan 11, 2020, 07:52 AM IST

शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवसेना खासदारावर गुन्हा

आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत होते खासदारांचे नाव.

Sep 15, 2019, 08:24 PM IST

अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, उस्मानाबाद जिल्हा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत

 उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा फक्त 29 टक्के पाऊस

Aug 6, 2019, 02:48 PM IST