uttar pradesh 0

लग्न मोडले पण का? मंगलाष्टकांआधी ''बे एक बे''चा पाढा लग्नात म्हटला गेला आणि लग्नच मोडलं, नवरीच नशीब अखेर....

शेवटी आयुष्याची सर्वच गणितं चुकली असती, म्हणून या हुशार वधूने वेळीच पाऊल उचललं 

May 10, 2021, 05:00 PM IST

कमलेश तिवारी हत्या : मारेकरी अशफाक, मोईनुद्दीनवर २.५० लाखाचं बक्षिस

यांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी अडीच लाखाचे बक्षिस ठेवले आहे.

Oct 21, 2019, 01:37 PM IST

यूपीमध्ये 10 टक्के सवर्ण आरक्षण लागू, असे करणारे तिसरे राज्य

योगी सरकारने गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.

Jan 18, 2019, 03:50 PM IST

मुलगी व्हॉट्सअॅपवर जास्त वेळ असते म्हणून लग्नादिवशीच तोडलं नातं

इथे एका मुलीचं लग्न एवढ्याचं कारणासाठी तुटलं की ती तासनतास व्हॉट्सअॅपवर असते. 

Sep 9, 2018, 11:52 AM IST

... म्हणून भिकारी एक रूपयाचं नाणं नाकरतात

उत्तरप्रदेशामध्ये भिकारींच्या एका समुदयाने भीक म्हणून एक रूपयाचं नाणं घेण्यास नकार दिला आहे. एक रूपयाच्या नाण्याच्या आकारावरून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. 

Jan 9, 2018, 10:24 AM IST

गोरक्षनाथ मंदिरात मिळते दहा रुपयात पोटभर जेवण

उत्तर प्रदेशमध्ये सामान्य लोकांसाठी आधीच अच्छे दिन होते आणि पुढेही आहेत. गोरक्षनाथ मंदिरात केवळ १० रुपयांत पोटभर जेवण मिळत आहे.

Apr 12, 2017, 01:44 PM IST