uttar pradesh

फोनवर बोलत असताना वीज कोसळली अन्... शेतकऱ्याची अवस्था पाहून गावकऱ्यांना बसला धक्का

देशभरात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट देखील होत आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण पीक उद्धवस्त झालं आहे. अशातच वीज कोसळून अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे

Apr 30, 2023, 02:04 PM IST

Bus -Truck Accident : खासगी बस - ट्रक अपघातात 7 ठार तर 12 जण जखमी

Private Bus And  Truck Accident in Ayodhya :  लखनऊ - गोरखपूर महामार्गावर खासगी बस - ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने जोराची धडक दिली ही धडक इतकी भयंकर होती की ट्रक पलटी होऊन बसच्या वर चढला. या अपघातात बसचा चक्काचूर झाला.

Apr 22, 2023, 10:22 AM IST

Viral Video: नियम फक्त सर्वसामान्यांनाच का? हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांना दोन तरुणींनी अडवली अद्दल

UP Cops Riding Without Helmets: नुकताच हेल्मेट न घालता स्कुटी चालवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतही दोन पोलीस कर्मचारी बिना हेल्मेट बाइक चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Apr 20, 2023, 02:06 PM IST

Oye Lucky! Lucky Oye चित्रपटामागील प्रेरणा असणारा सुपर चोर बंटीला अखेर अटक

Crime News: सुपर चोर म्हणून ओळख असणाऱ्या बंटीला (Bunty) दिल्ली पोलिसांनी (Uttar Pradesh Police) अटक केली आहे. 2008 मध्ये बंटीच्या आयुष्यावर आधारित Oye Lucky! Lucky Oye हा चित्रपट बनवण्यात आली होता. 

 

Apr 14, 2023, 12:45 PM IST

नागिणीची हत्या करुन तिची 80 अंडी जमिनीत पुरली अन् नंतर...; वन विभागाचे अधिकारीही चक्रावले

Crime News: नागिणीची हत्या करुन तिची 80 अंडी जमिनीत पुरल्याप्रकरणी वन विभागाने केलेल्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात कारवाईला सुरुवात झाली आहे. याप्रकरणी आरोपींना 3 ते 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसंच किमान 1 लाखाचा दंड ठोठावला जाऊ शकतो. 

 

Apr 14, 2023, 11:16 AM IST

मुलगा एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याचं कळताच अतीक अहमद कोर्टात जोरजोरात रडू लागला

Atiq Ahmed Son Asad Encounter: गँगस्टर अतीक अहमदच्या (Atiq Ahmed) मुलाला पोलिसांनी चकमकीत ठार केलं आहे. दरम्यान कोर्टात अतीकला मुलाच्या मृत्यूची माहिती कळताच जोरजोरात रडू लागला. 

 

Apr 13, 2023, 03:03 PM IST

"मुख्याध्यापक गळ्यात हात टाकायचे अन् नंतर विद्यार्थ्यांसमोरच....," शिक्षिकेने शिक्षक अधिकाऱ्यासमोर मांडली व्यथा

Crime News: मथुरा (Mathura) येथे एका मुख्याधपकाला शिक्षेकेसह असभ्य वर्तन आणि छेडछाड केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आली आहे. आपण विरोध केला असता शाळेतून काढून टाकण्यात आल्याची धमकी दिल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे. 

 

Apr 8, 2023, 02:57 PM IST

'या' राज्यात बारावीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचे आदेश, जनआंदोलनांच्या धड्यांतही बदल

UP Government on Mughal History: इतक्या वर्षांचा इतिहास दुर्लक्षित राहतोय... मुघल शासकांचे धडेच अभ्यासक्रमातून गायब. नव्या अभ्यासक्रमात नेमकं काय असेल? शासन निर्णयानंतर एकच चर्चा... विरोधक आक्रमक होणार! 

 

Apr 4, 2023, 10:56 AM IST

Crime News : पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आयुष्यातील 30 वर्ष जेल मध्ये काढली; शेवटी कोर्टाने असा निर्णय दिला की...

Uttar Pradesh Crime News : 30 वर्षांपासून जेलमध्ये असलेला हा व्यक्ती कोर्टात अवघ्या 15 दिवसांत निर्दोष सिद्ध झाला आहे. अटक झाली तेव्हा हा व्यक्ती तरुण होता. मात्र, आता त्यांचे वय आता 50 वर्षांपेक्षा जास्त आहे.

Apr 2, 2023, 04:49 PM IST

उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी, तुम्ही छोटा स्टॉल अथवा ऊस गाड्यावर रस घेतला तर ...

GST on Sugarcane Juice :  आता उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी भरावा लागेल, असा निर्णय जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने दिला आहे. त्यामुळे यापुढे उसाचा रस पिण्यासाठी तुम्हाला जीएसटी द्यावा लागेल. पण...

Mar 31, 2023, 08:46 AM IST

"तुमची लादी मजबूत आहे," चोरांनी चक्क नाल्यातून सोन्याचं दुकान लुटलं; मागे सोडली चिठ्ठी, वाचा नेमकं काय घडलं?

Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) चोरांनी एक सोन्याचं दुकान (jewellery shop) लुटलं आहे. दरम्यान चोरांनी ज्याप्रकारे दुकान लुटलं ते पाहून सोनारासह पोलीसही चक्रावले आहेत. कारण दुकानात एक बोगदा होता जो नाल्यातून आतमध्ये येत होता. 

 

Mar 29, 2023, 04:08 PM IST

'मी शिकलेली आहे, स्वत:चे निर्णय घेऊ शकते' मुलीच्या उत्तराने वडीलांची सटकली, थेट रायफलच काढली आणि...

वडिल आणि मुलीत भांडण झालं, शब्दाला शब्द वाढत गेला. मुलीने मी शिकलेलो आहे, नोकरी करते आणि स्वत:चे निर्णय घेऊ शकते असं वडिलांना ऐकवलं. मुलीचं उत्तर ऐकून वडीलांचा संताप अनावर झाला, त्यांनी थेट राफयलने मुलीवर गोळी झाडली.

Mar 28, 2023, 07:17 PM IST

Test Drive: मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक! टेस्ट ड्राइव्हला गेला अन् 1.40 लाखांचं Bill घेऊन आला

Test drive Maruti SUV Accident: सध्या शोरुम आणि या ग्राहकामध्ये या अपघातावरुन आणि त्यानंतर ग्राहकाला पाठवण्यात आलेल्या लाखो रुपयाच्या नुकसानभरपाईच्या बिलावरुन चर्चा सुरु आहे. या गाडीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Mar 23, 2023, 03:06 PM IST

माझ्या बायकोला मच्छर चावतात, पठ्ठ्याने थेट पोलिसांकडे केली तक्रार, त्यानंतर पोलिसांनी केलं असं काही...

Viral News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका व्यक्तीने रुग्णालयात पत्नीला मच्छर (Mosquitoes) चावत असल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनीही त्यावर असं काही केलं ही, तुम्हीही भावूक व्हाल. उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. 

 

Mar 22, 2023, 07:23 PM IST

Viral News: चोराच्या उलट्या बोंबा; सीसीटीव्ही कॅमेरा लावला टॉयलेटमध्ये अन् मुख्याधापक सांगतात की...

CCTV in College Toliet: सध्या कॉलेजमध्येही अनेक धक्कादायक प्रकार घडताना दिसत आहेत. असाच एक प्रकार सध्या एका कॉलेजमध्ये (Shocking News) घडला आहे. एका कॉलेजच्या टॉयलेटमध्ये चक्का सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर (CCTV Camera in College) व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सगळीकडेच एकच खळबळ उडाली आहे. 

Mar 22, 2023, 03:07 PM IST