uttar pradesh

राज ठाकरे माफी मागणार? आयोध्येत राज ठाकरे यांच्या विरोधात पोस्टर

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांनी विरोध कायम ठेवला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल माफी मागावी, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे. 

May 7, 2022, 03:14 PM IST

धक्कादायक! पहिल्या बलात्काराची दखल घेण्याआधी, तिच्यावर पोलीस स्टेशनमध्ये दुसरा बलात्कार

तिच्यावर पोलीस स्टेशनमध्ये दुसरा बलात्कार झाला, पहिल्या बलात्काराची तक्रार द्यायला ती आली होती...

May 4, 2022, 08:47 PM IST

मंत्र्यांसमोर मृत महिलेवर डॉक्टर करत होता उपचार, धक्कादायक घटनेचा असा झाला पर्दाफाश

रुग्णालयाला भेट देण्यासाठी आलेल्या मंत्र्यांना दाखवण्यासाठी डॉक्टर चक्क मृत महिलेवर करत होता उपचार

May 1, 2022, 04:40 PM IST

बायकोच्या पाया पडला, म्हणाला 'माफ कर' त्यानंतर 19 व्या मजल्यावरून मारली उडी

आत्महत्येपूर्वी त्याने पत्नीच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाला मला माफ कर 

Apr 29, 2022, 06:43 PM IST

वरमालानंतर नववधूच्या आईसोबत असे काही घडले, की सर्वांनाच बसला धक्का

जयमालानंतर नववधू आपल्या खोलीत परतली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

Apr 29, 2022, 05:29 PM IST
Uttar Pradesh Loudspeekar Removed rom just 4 Days PT2M52S

VIDEO| उत्तर प्रदेशात भोंगे हटाव मोहीम जोरात

Uttar Pradesh Loudspeekar Removed rom just 4 Days

Apr 28, 2022, 02:15 PM IST

योगींचा एक आदेश आणि 17 हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज झाला कमी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठवल्यानंतर, त्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. उत्तर प्रदेशातही मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाबाबत चर्चा सुरू झाल्या

Apr 26, 2022, 11:44 AM IST