uttar pradesh

ECI | पाच राज्यात निवडणुकीची रणधुमाळी, थोड्याच वेळात वेळपत्रक येणार

यूपी, पंजाबसह देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक निवडणूक आयोग (Election Commission) आज (8 जानेवारी) जाहीर करणार आहे.

 

Jan 8, 2022, 02:52 PM IST

अखिलेश यादव यांचा दावा, 'रोज रात्री भगवान कृष्ण येतात आणि फक्त एकच सांगतात....'

सगळ्यांसमोर बोलताना अखिलेश यादव यांनी दावा केला.

Jan 4, 2022, 02:38 PM IST
Kanpur Uttar Pradesh 150 crore found On Raid On the House Of Perfume Trader Piyush Jain PT2M16S

रस्त्याच्या मधोमध मुलींची मारामारी... पण ही भांडणं कशासाठी? पाहा व्हिडीओ

काही व्हिडीओ असे असतात ज्यामुळे आपल्याला माहिती देखील मिळते.

Oct 29, 2021, 07:50 PM IST

आधी न्यूड कॉल नंतर ब्लॅकमेलिंग...500 हून अधिक लोकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

न्यूड कॉल आणि अश्लील चॅटिंग करून ब्लॅकमेल करणाऱ्या 5 जणांना पोलिसांकडून बेड्या

Oct 23, 2021, 03:58 PM IST

Lakhimpur Kheri Violence: नवज्योत सिंग सिद्धू यांचं धरणं आंदोलन, आरोपींच्या अटकेपर्यंत हटणार नाही

लखीमपूर खेरी इथं नवज्योतसिंग सिद्धू यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाची भेट घेतली, त्यानंतर ते उपोषणाला बसले

Oct 8, 2021, 10:22 PM IST

Lakhimpur Kheri Violence: पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आशिष मिश्राच्या दोन साथीदारांना अटक

लखीमपूर हिंसाचारप्रकरणावर भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी स्वत:च्याच पक्षाला प्रश्न विचारले आहेत

Oct 7, 2021, 04:56 PM IST

Lakhimpur Kheri Violence : आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रियंका गांधी यांना अटक, या कलमातंर्गत गुन्हा दाखल

लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना काल प्रियंका गांधी यांना सीतापूरमध्ये रोखण्यात आलं होतं

Oct 5, 2021, 03:31 PM IST

VIDEO : लखीमपूर हिंसेचा व्हिडिओ व्हायरल, शेतकऱ्यांना चिरडताना दिसली गाडी

लखीमपूर खेरी हिंसाचारावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच आता व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Oct 5, 2021, 02:57 PM IST

भाजपवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल; शेतकऱ्यांवर हा हल्ला, या घटनेच्या चौकशी करा - शरद पवार

Attack on Farmers : लखीमपूरच्या घटनेवरून केंद्र सरकार आणि भाजपवर राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबोल केला आहे. या घटनेचा निषेध करत  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. 

Oct 5, 2021, 12:31 PM IST

Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशात भाजपचं तालिबानी राज! नाना पटोले यांचा हल्लाबोल

पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटणे भाजपच्या राज्यात गुन्हा आहे का?, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे

Oct 4, 2021, 03:21 PM IST

Lakhimpur Kheri Violence : प्रियंकांची गांधी'गिरी'! हातात झाडू घेऊन केली गेस्ट हाऊसची साफसफाई

पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत गेस्ट हाऊसवर थांबवलं

Oct 4, 2021, 02:22 PM IST
 Uttar Pradesh Congress Genral Secretary Priyanka Gandhi In Police Custody PT3M14S

VIDEO । उत्तर प्रदेश हिंसाचार, 4 शेतकऱ्यांसह 8 जण ठार

Uttar Pradesh Congress Genral Secretary Priyanka Gandhi In Police Custody

Oct 4, 2021, 10:15 AM IST