सरकारी कर्मचाऱ्यांना फतवा; घरातील टॉयलेटचा फोटो पाठवा, अन्यथा पगार विसरा!
सरकारी फतव्यामुळे कर्मचाऱ्यांवर वेगळेच संकट कोसळलेय. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.
May 26, 2018, 04:29 PM ISTशिवसेनेशी असलेल्या नात्यावर नितीन गडकरींचं मत
शिवसेनेशी असलेल्या नात्यावर नितीन गडकरींचं मत
May 25, 2018, 05:53 PM ISTथोडक्यात वाचल्या हेमा मालीनी; ताफ्यातील गाडीसमोर पडले झाड
सभा सुरू असतानाच वातावरणात बदल होत होता. बदलत्या वातावरणाचा अंदाज घेऊन हेमा मालीनी यांनी कार्यक्रम आटोपून परतण्याचा निर्णय घेतला.
May 14, 2018, 08:44 AM ISTअलिगड: जीनांनंतर आता सर सैय्यद अहमद खान यांच्या चित्रावरूनही वाद
जीनांच्या चित्रावरून सुरू झालेला वाद अद्यापही कायम आहे. या वादावरून अद्यापही विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
May 5, 2018, 03:26 PM ISTसुनेच्या छळाला घाबरून वृद्ध जोडप्याची राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी
राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी करणारे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे.
May 5, 2018, 08:27 AM ISTहायवेवर नवरीची गोळ्या घालून हत्या...
अज्ञात व्यक्तींनी एका नवरी मुलीची गोळ्या घालून हत्या केली.
Apr 28, 2018, 01:00 PM ISTट्रक-टाटा मॅजिक अपघातात १३ ठार, दोन महिलांचा समावेश
ट्रक आणि टाटा मॅजिक गाडी यांच्यात झालेल्या धडकेत दोन महिलांसहित १३ जण ठार झाले. यात ४ जण जखमी झालेत.
Apr 28, 2018, 10:34 AM ISTउत्तर प्रदेशात स्कूलबसला एक्स्प्रेसची धडक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 02:30 PM ISTलखनऊ । उत्तर प्रदेशमध्ये स्कूल बसला अपघात, १३ मुलांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 08:31 AM ISTयोगी आदित्यनाथ फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेले मुख्यमंत्री
फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे.
Apr 20, 2018, 09:03 PM ISTVIDEO : नवरी मंडपात, नवरा घोड्यासह विहिरीत
... अन मग नवरदेवाची आणि त्याच्यासोबत निघालेल्या मित्रमंडळींचीही जोरदार शोधाशोध सुरू झाली.
Apr 18, 2018, 09:00 PM ISTमुंबई | राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 17, 2018, 02:15 PM ISTअमेठीत विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना विचारले वीज-पाणी कधी मिळणार? उत्तर मिळाले मोदी, योगींना विचारा!
वीज-पाणीच्या प्रश्नावर राहुल गांधी बोलले, अमेठी हे योगी चालवत आहेत. माझे काम लोकसभेत कायदे बनण्याचे आहे. अमेठी त्यांना चालवायचे आहे.
Apr 17, 2018, 10:42 AM IST५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव
अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 12, 2018, 08:48 PM ISTसामूहिक बलात्कार : भाजप आमदार विरोधात गुन्हा दाखल, योगी सरकारकडून सीबीआय चौकशी
राज्य सरकारने बुधवारी रात्री उन्नाव बलात्कार घटनेची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. या घटनेत भाजप आमदाराचे नाव आरोपी म्हणून आहे.
Apr 12, 2018, 10:35 AM IST