uttarakhand cricketer in ipl 2023

Akash Madhwal Life Story: लोकल बॉय चमकला आयपीएलमध्ये? मधवालची 'आकाशा' इतकी कामगिरी

Akash Madhwal : लखनऊचा पराभव करत मुंबईने एक पाऊल पुढे टाकलं आहे. मुंबईच्या विजयाचा खरा हिरो होत तो वेगवान गोलंदाज आकाश मधवाल. अवध्या पाच धावांमध्ये पाच विकेट घेत मधवालने संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

May 25, 2023, 03:02 PM IST