uttarakhand police

नवरा मुलगा घोडीवर स्वार झाला, मावशीच्या मुलाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या, कारण काय तर 'लहानपणी...'

Trending News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी नवरा मुलगा घोडी चढला, पण त्याचवेळी समोर आलेल्या मावशीच्या मुलाने त्याच्या गोळ्या झाडल्या. गोळीबारात नवरा मुलगा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

May 20, 2024, 12:07 PM IST

ज्याच्या नावाचा हातावर टॅटू गोंदवला, त्याचाच काटा काढला... धक्कादायक कारण

लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराची प्रेयसीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. दोघांमध्येही प्रेमसंबंध होते, पण मुलगी वेगळ्या जातीतली असल्याचं कारण देत मुलाने लग्नास नकार दिला. याचा बदला घेण्यासाठी मुलीने आपल्या भावासह प्रियकराचा काटा काढला

Sep 13, 2023, 10:50 PM IST

उत्तरकाशीमध्ये बस दरीत कोसळली; सात प्रवाशांचा जागीच मृत्यू, 28 जखमी

Uttarkashi : उत्तराखंड चार धाम यात्रा मार्गावरील गंगोत्री महामार्गावर बस खोल दरीत कोसळल्याने 7 यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला, तर 28 प्रवासी जखमी झाले. रविवारी संध्याकाळी ही बस खोल दरीत कोसळल्याने प्रवाशांमधून एकच गोंधळ उडाला होता.

Aug 21, 2023, 07:45 AM IST

बॉयफ्रेंडचा सर्पदंशाने घात करण्याचा प्लान, गारुडीही आला...'; सिनेमालाही लाजवेल अशी मर्डर मिस्ट्री

Murder Mystry: सर्पमित्राने आणलेला साप कमी विषारी असल्याने तिला रणनीती बदलावी लागली. यानंतर 14 जुलैच्या रात्री दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून अंकितचा विषारी नागाने चावा घेतल्याने मृत्यू झाला.

Jul 19, 2023, 12:44 PM IST

देवदर्शनाला जाताना भीषण अपघात; बोलेरो दरीत कोसळल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू

Uttarakhand Accident : उत्तराखंडमधील पिथौरागढमधील मुनसियारी येथे भीषण रस्ते अपघात घडला आहे. मुनसियारी येथे होकरापूर्वी बोलेरो अनियंत्रित होऊन खोल दरीत पडली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

Jun 22, 2023, 04:05 PM IST

"मी दिल्ली पोलिसात आहे, मला..."; टॉवेलवरच तमाशा घालणाऱ्या हवालादाराला महिला पोलिसाने दाखवाला इंगा

Uttarakhand News : नो पार्किंगमध्ये कार पार्क केल्यावर दिल्ली पोलिस कॉन्स्टेबलने हरिद्वारच्या महिला वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दिल्ली पोलीस हवालदाराचे एक न ऐकता महिला वाहतूक पोलिसांने दंड आकारला आहे.

 

Jun 9, 2023, 04:20 PM IST

एका डान्समुळे 5 जणांनी गमावला जीव... उत्तराखंडमधील घटनाक्रम वाचून अंगावर येईल काटा

Pithoragarh Mass Murder : शुक्रवारी  बुरसुम गावात घडलेल्या हत्याकांडात आरोपीने मामाचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त केले. बाळाला दूध पाजत असलेल्या वहिनीची आरोपीने निर्घृणपणे हत्या केली. पोलीस आरोपीच्या शोधात असतानाच त्यांनाही धक्का बसला

May 15, 2023, 03:32 PM IST

रणबीर- आलियाच्या बाळाच्या जन्माआधीच 'या' व्यक्तीला त्याची भीती, वाचा काय आहे प्रकरण

आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची बातमी कळताच सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.

Jun 28, 2022, 09:42 AM IST

भाजीत टोमॅटो टाकलं नाही म्हणून पत्नीची हत्या

आजकाल हत्या, बलात्कार, चोरी या सर्व गुन्ह्यांचं प्रमाण चांगलंच वाढलंय. कोणत्याही लहानशा कारणावरून हत्याही होतेय. डेहरादूनला असाच काहीसा प्रकार घडलाय. एका शुल्लक कारणावरून पतीनं पत्नीची हत्या केली. तिनं भाजीत टोमॅटो घातला नाही म्हणून त्यानं तिचा मारून टाकलं.

Mar 11, 2014, 10:21 AM IST