vaccine for cancer heart disease

Vaccine for Cancer & Heart Disease : कॅन्सर आणि हृदयविकारावर 2030पर्यंत लस येणार

Vaccine for Cancer & Heart Disease :आरोग्य क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कॅन्सर आणि हृदयविकारावरही आता लस येणार आहे. 2030 पर्यंत ही लस उपलब्ध होणार असल्याचं समजते. कोविड लसीनंतर आता अमेरिकन शास्त्रज्ञ कॅन्सर, हृदयविकारावर लस तयार करण्यात गुंतले आहे. या लशीमुळे लाखो रुग्णांचा जीव बचावणार आहे. 

Apr 9, 2023, 06:51 PM IST