vaccine policy

वॅक्सीन नाही तर पगार नाही, या 2 राज्य सरकारांनी जारी केले आदेश

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची आधीच भारतात अनेक भागात एन्ट्री झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकार आता मोठी पावलं उचलताना दिसत आहेत.

Dec 22, 2021, 06:22 PM IST